Seva Project



आज दिनांक १५/०४/२०१९ सोमवार रोजी 
"दि आर्ट ऑफ लिव्हिंग" 
संस्थेचे संस्थापक 
प.पु. श्री श्री रविशंकर जी (गुरुजी)
यांच्या प्रेरणेने & आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक
संतोष महाले यांच्या मार्गदर्शनाने
चाळीसगाव परिवारातर्फे
"श्री श्री जलसेवा" (पाणपोई) चे लोकार्पण
पंचायत समिती समोर चेतन मेडिकल जवळ करण्यात आले, 
यावेळी डॉ. धर्मराज राजपूत, डॉ. संदीप देशमुख, श्री अजय शराफ, कपिल पल्लन , सागर पल्लन, विपुल सोनवणे, कुलदीप चौधरी  ,किशन चौधरी, पंडित महाडिक, विजय राजपूत, शरद पाटील, तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते.