Welcome to 
The Art of Living, Chalisgaon



Gurudev Sri. Sri. Ravishankarji



Course Announcement



हॅप्पीनेस....आनंद...हॅप्पीनेस.. शोधताय 😊
मग तो मिळेलतर्फ?  आर्ट ऑफ लिविंग चाळीसगाव सेंटरतर्फे आयोजित*
👍 हॅप्पीनेस प्रोग्रॅम (आर्ट ऑफ लिविंग चे बेसिक शिबिर)👍

🙇‍♀आजकाल सहसा आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टी 
😡मला एवढा राग का येतोय

👿मला छोट्या छोट्या गोष्टीचा तणाव का येत आहे
😣माझे विचार नकारात्मक का होत आहेत

😟मी काहीही निर्णय घेताना ठाम का राहत नाही
🙃मला सतत भविष्याची चिंता का असते

🧐मी भूतकाळातील झालेल्या गोष्टींचा जास्त का विचार करतो

😓मी माझ्या परिवारातील लोकांसोबत व मित्रांसोबत मोकळेपणाने का वागत नाही
🥶म्हणजे नेमकं समाधान कशात आहे हे कळत नाहीये...

👍 या सर्व गोष्टीचे एकच उत्तर आहे...आर्ट ऑफ लिव्हिंग चा हॅप्पीनेस कोर्स ज्या मधील सुदर्शन क्रिया,ध्यान व ज्ञान.

सहयोग राशी:-  750/-

🔮 जगातील 155 देशातील लोक  हा कोर्स करत आहेत तर आपण चाळीसगावकरांनी तर केलाच पाहिजे...

                                 ☎ एक कॉल स्वतःसाठी                                   
संतोष महाले - 9823142977  
सागर पल्लण - 9822024402
अजय सराफ - 9822594922
विपुल सोनवणे- 9975694548
सुवर्णा राजपुत- 8459070589

🎯 दिनांक :  12 जुन बुधवार ते 16 जुन रविवार 2019
⏰ वेळ : सकाळी 6 ते 9 

🗓 रिपोर्टींग :- 11 जुन संध्याकाळी 6 वा. पर्यंत

🏚 ठिकाण : 
– बालसंस्कार केंद्र, जय शंकर पेट्रोल पंप मागे (घाटे कॉम्प्लेक्स समोर) भडगाव रोड, चाळीसगाव

आपण आॉनलाईन रजिस्ट्रेशन करु शकतात

पुर्व नाव नोंदणी आवश्यक