Happiness Course


आर्ट ऑफ लिविंग चाळीसगाव तर्फे आयोजित
आर्ट ऑफ लिविंग चे शिबीर

😊हॅप्पीनेस प्रोग्राम 😊 😊Happiness Program😊

मनुष्य पैसे कमावण्यासाठी आपले अर्धे आयुष्य घालवतो आणि उर्वरित आयुष्य कमावलेला पैसा दवाखान्यात आपला इलाज करण्यात घालवतो
- श्री श्री रविशंकर जी 

🧘‍♂🧘‍♂🧘‍♂
.
योग करा आणि स्वतःला सुदृढ बनवा
रोग्यम धनसंपदा
.😇😇😇😇

आर्ट ऑफ़ लिविंग चा "हैप्पीनेस प्रोग्राम"
"आनंद अनुभुती शिबीर"

"कोर्स चे वैशिष्ट्ये म्हणजे जिवनात आतंरिक सुख; आनंद; उत्साह; प्रेम; यांची अनुभूती कोर्स मध्ये शिकवली जाणारी आणि कोर्स चा मुख्य भाग असणारी "सुदर्शनक्रिया"

  ★"सुदर्शनक्रिया"★
जागतिक आरोग्य संघठना [W H O ] मान्यता प्रात्त. जगातील 158 पेक्षा अधिक देशात शिकवली जाणारी,
सर्वात जास्त संशोधनास पात्र ठरलेली,
आंतरराष्ट्रीय स्थरावरील कित्येक मेडिकल कॉलेज, आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेली,
मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सध्य स्थितीत सुदर्शनक्रियेची शिफारस,
वैधकीय दृष्टया श्वास सम्बधित अनेक लहान-मोठ्या आजारांवर प्रभावी सिद्ध ठरलेली,
सोबत योगासने, प्राणायाम, ध्यान व आनंदित जिवन जगण्यासाठी अमूल्य ज्ञान  सुत्रे तेही हसतखेळत.

( "सुदर्शनक्रिया" आर्ट ऑफ लिव्हिंग चे *पेटंट* असल्याने, *आर्ट ऑफ लिविंग*  च्या हैप्पीनेस प्रोग्राम व्यतिरिक्त ईतर कोणत्याही ठिकाणी शिकवली जात नाही.)

कोर्सपासून होणारे फायदे
प्रदूषित वातावरणातही निरोगी शरीर
स्वस्थ आरोग्य
रोग प्रतिकारशक्तीत वाढ
ऍलर्जी मध्ये हमखास लाभ
मेंदूसंदर्भातील काही आजारास लाभ
दुर्धर आजारासाठी सुद्धा फायदा
कार्यक्षमता वाढ
भावना, विचारांवर नियंत्रण
मानसिक तनावमुक्ति
प्रफुल्लीत मन
आत्मविश्वासात वाढ
एकाग्रता
तीव्र, कुशाग्र बुद्धि
उल्हासासाठी
विध्यार्थ्यांनसाठी सुद्धा उपयुक्त
स्मरणशक्ती, अभ्यासात एकाग्रता
शरीरातील प्रत्येक पेशी, मेंदूपर्यंत अतिरिक्त प्राणवायूचा पुरवठा

कोर्स दि.
८ मे ते १२ मे २०१९ 

वेळ:-
 सकाळी ६:००ते ९:००

स्थळ
बालसंस्कार केंद्र, जयशंकर पेट्रोल पंप मागे,भडगाव रोड, चाळीसगाव*

वयोमर्यादा:-
वय वर्षे १८ चे वरील सर्व.

पूर्वनोंदनी / रजिस्ट्रेशन (आवश्यक)आणि अधिक माहितीसाठी


  संपर्क:- 
श्री.संतोष महाले  📞- 9823142977 

💐💐👏💐💐👏💐
 स्वस्थ, सदृढ, आनंदी राहण्यासाठी आपल्या दिनचर्येत योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांना आत्मसात करण्याची हिच संधी आहे....

टिप :- 
सुटसुटीत कपडे घालावे व योगामॅट(सतरंजी) आणि पाणी बॉटल सोबत आणावे.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁