Sahaj Samadhi Meditation



आर्ट ऑफ लिविंग चाळीसगाव तर्फे आयोजित
आर्ट ऑफ लिविंग चे शिबीर

भरपूर लोकांना ध्यान करायला बसल्यावर डोळे बंद केले की भरपूर विचार येतात,
ध्यान लागत नाही,ज्यांना अगदी सहजतेने ध्यान करायला शिकायचे असेल,
कितीही आवाज असो, आपण कितीही थकलेले असो आणि
सर्वात महत्वाचे म्हणजे अपार शांती आणि तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी सुवर्ण संधी....!
आज पासून चाळीसगावात सहज समाधी ध्यान प्रोग्रॅम सुरू होत आहे,
तरी याचा सर्वानी अवश्य लाभ घ्यावा.

तारीख
18 ते 20 मे

 वेळ :
सकाळी 7 ते 9 &  संध्याकाळी 6 ते 8 (कोणतीही एक बॅच)

ठिकाण :
बाल संस्कार केंद्र, घाटे कॉम्प्लेक्स समोर, भडगाव रोड, चाळीसगाव

संपर्क :

For registration
9823142977
9822024402
9822594922
08459070589

अधिक माहिती