Intution Course

Art Of Living Chalisgaon Taluka 
Presents
    
 INTUITION
 PROCESS

       प्रज्ञा योग शिबीर

     आता  चाळीसगाव मध्ये

🌸 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

   💃🏻💃🏻🏃🏻‍♂🏃🏻‍♀ 🏃🏻‍♀🏃🏻‍♂🚶🏽🚶🏼‍♀👯

    ट्यूशन नाही इनट्यूशन जरुरी आहे            

 अभ्यासात हसत खेळत सहजपणे आनंदात अंतर्ज्ञानाच्या  शक्तिचा अनुभव करा   
                                    
🌹 आर्ट ऑफ लिव्हिंगचे दोन दिवसीय दररोज तीन तासाचे, वयोगट   ८ ते १८ मधील विद्यार्थ्यासाठी शिबीर आहे. 🌹

ते अंतर्ज्ञानी क्षमता जागृत करते प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये मूळचा जर इन्ट्युशन वाढवला असेल तर  

विद्यार्थ्याला पुढील प्रमाणे अनुभव  येतात:-

1) डोळे बंद ठेवून ओळखण्याची क्षमता जागृत होते.
2) एकाग्रता मध्ये त्वरित वाढ होते.
3) अभ्यासामध्ये समजून घेण्याचे कौशल्य विकसित होते.
4) एकदा शिकल्यावर दीर्घ काळ स्मरणात राहते.
5) स्वत: साठी चांगला निर्णय घेण्यास प्रवृत्त केले जाते.
6) स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती व आकलनशक्ती मध्ये लक्षणीय वाढ होते

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
       🙏 जय गुरुदेव🙏

    🕰  दिनांक 🕰

   Coming Soon

  🕰 वेळ 🕰

     दुपारी  ३.00 ते सं.६.00 वा.

    शिबीरार्थीचे पालक ( आई, वडील ) यांनी  दुपारी ६ वा. हजर राहणे आवश्यक आहे
            
🏠ठिकाण 🏠

बालसंस्कार केंद्र जय शंकर पेट्रोल पंप च्या मागे चाळीसगाव 


More Information:-
    
 नाव नोंदणी साठी         
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अजय सराफ:-९८२२५९४९२२
कुलदीप चौधरी:-७५८८६१४३०५  
कृपया नावनोंदणी आवश्यक आहे

👉 रिपीटर शिबीरार्थी प्रँक्टीससाठी येणे आवश्यक आहे.

   शिबीरार्थींनी येताना पाणी बॉटल घेऊन यावी.
      
टिप : परिणाम कमी अधिक फरकाने असू शकतो.