आर्ट ऑफ लिविंग व एन. एस. डि. सी. द्वारे आयोजित चाळीसगाव येथे
RPL
योग प्रशिक्षण व सर्टिफिकेशन शिबिर
00/00/000
निशुल्क एकदिवसीय शिबिर.
उत्तिर्ण होणार्यांना Rs. 500 स्कॉलरशिप व
एन. एस.डी. सी द्वारे प्रमाणित सर्टिफिकेट भेटल. हा सरकारी प्रमाणपत्र असेल.
💠सर्टिफिकेट च्या आधरावर तुम्ही स्वतःचे योगा सेंटर शुरू करू शक्ता व कोणत्याही केंद्रात योग प्रशिक्षक बनु शकतात.
💠लाभ घेण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग चा एक शिबिर पूर्णपणे केलेल असने अनिवार्य आहे.
🏷 सर्व आर्ट ऑफ लिविंग परिवारासाठी सुवर्ण संधी 🏷
💠Online registration compulsory. Online फॉर्म साठी 00/00/000 ही अंतिम तारीख आहे. त्या आधी त्वरित भरा.
💠फॉर्म लिंक- tiny.cc/type4yogacandtls
(सोबत आधार कार्ड, बैंक पासबुक, पासपोर्ट फोटो, ठेवावे)
टिप. DC Name मधे SANTOSH BHASKAR MAHALE चयन करा व Date मध्ये 00/00/000 चयन करा.
💠 Registration Last date- 00/00/000
📆 शिबिराची तारीख.
00/00/000
⏰ वेळ-
सकाळी 11:30am ते दुपारी 3:30pm
🏤 ठिकाण:-
बालसंस्कार केंद्र,जयशंकर पेट्रोल पंप मागे, भडगाव रोड, चाळीसगाव
💠प्रश्न व सहयासाठी संपर्क:
संतोष महाले- 9823142977
सागर पल्लन- 9822024402
कुलदीप चौधरी- 8208010885
विपुल सोनवणे- 9975694548
सुवर्णा ताई राजपूत-84590 70589
🎐🎐🎐🎐🎐🎐🎐
फॉर्म भरल्यास ह्या पैकी कोणालाही सूचित करावे.
जय गुरुदेव।
------------
------------